Nitin Gadkari Pune Visit | पुण्याचं ट्रॅफिक कमी करण्यासाठी गडकरींची नामी शक्कल | Sakal Media
2022-09-02 436 Dailymotion
पुण्यातला ट्रॅफिकचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. अशात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील ट्रॅफिक मार्गी लावण्यासाठी अनेक नवीन उपाययोजना मांडल्या. सोबतच हवेत उडणारी बसचा प्रस्ताव देखील मांडला.